• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

दत्ता पाटील यांची ही चारही नाटके दोन पिढ्यांतील संघर्ष उभा करतात... ओळख नसलेल्या माणसांची आणि गावाची कथा सांगतात...

दत्ता पाटील यांची ही चारही नाटके अवकाशाची अनेक प्रकारे मोडतोड करतात. रंगभूमीच्या आजवरच्या अनेक प्रचलित बाबींना त्यांची नाटके तडा देतात. घरापासून स्मशानभूमीपर्यंतचा अवकाश लेखकाने उभा केला आहे. त्यांची चारही नाटके ग्रामीण परिसरात घडत असल्यामुळे खेड्यात चर्चेची म्हणून जी जी काही महत्त्वाची ठिकाणे आहेत, ही सारी या नाटकांत आली आहेत.......

  • बळवंत मगदूम
  • Sat , 07 September 2024
  • 0 Comments
  • 1 Like

‘ने हि वेरेन वेरानि’ : ‘धम्मपदां’चा विचारवारसा सांगत ‘अहिंसेचं तत्त्वज्ञान’ मांडू पाहणारं चिंतनशील नाटक

‘धम्मपदा’तील एक श्लोक म्हणजे या नाटकाचं शीर्षक. हा नीतिपर धार्मिक जीवन कसं जगता येईल, हे सांगणाऱ्या वचनांचा स्फुटसंग्रह आहे. त्यात २६ अध्याय आणि ४२३ श्लोक आहेत. त्यांत सर्व पापांपासून दूर राहावं, कुशल गोष्टी संपादन कराव्यात, स्वत:च्या चित्ताची परिशुद्धी करावी, क्षमाशील वृत्ती ठेवावी, कोणाला त्रास देण्याची किंवा इजा करण्याची प्रवृत्ती ठेवू नये, हे तत्त्वज्ञान सांगितलं आहे.......

  • बळवंत मगदूम
  • Sat , 10 August 2024
  • 0 Comments
  • 2 Like

“बाबा, तो पेन मला नको, मला तो पेन आवडला नाही…”

चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीसाठी काल नवा पेन आणला. ‘बाबा लिहून लिहून हात दुखतोय’ अशी तक्रार करणाऱ्या मुलीने परवा ‘लिहून बोटाला फोड’ आलाय म्हटल्यावर मला तिचं सांगणं अतिशयोक्तीपूर्ण वाटलं. जवळ बोलावून तिची बोटं पाहिली. तर्जनीला बारीक फोड आलेला. यावर उपाय म्हणून तिच्या बोटाला आराम पडेल, असा टोकाशी रबरी आवरण असणारा एखादा पेन आणून द्यायला हवा, या विचाराप्रत आलो.......

  • बळवंत मगदूम
  • Fri , 15 July 2022
  • 0 Comments
  • 1 Like

काल आमचा पोर्टेबल टीव्ही बंद पडला. दुपारी मुली कार्टुन पाहत असताना त्याने आमचा निरोप घेतला...

एका टीव्हीच्या बंद पडण्यामुळे एक काळ कालबाह्य होऊ पाहत होता. त्या टीव्हीच्या निमित्तानं मी माझ्या भूतकाळाशी जोडला गेलो होतो. गावापासून नोकरी, शिक्षण आणि पुन्हा नोकरीच्या निमित्तानं या टीव्हीच्या रूपानं जपलेला काळ आता संपणार होता. त्याचं बोलणं ऐकून घेत मी त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिलो… आणि मला टीव्हीच्या वाटेला नजर लावून बसलेल्या मुलींचे चेहरे आठवले.......

  • बळवंत मगदूम
  • Mon , 06 September 2021
  • 0 Comments
  • 1 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.